शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्याबंदी कायदा होणार !

By admin | Updated: November 3, 2014 03:24 IST

गोहत्याबंदी कायद्याचे विधेयक मंजूर झाले असून, त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. त्यासाठी राष्ट्रपतींना आम्ही विनंती करूआणि हा कायदा अंमलात आणू, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

पंढरपूर : गोहत्याबंदी कायद्याचे विधेयक मंजूर झाले असून, त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. त्यासाठी राष्ट्रपतींना आम्ही विनंती करूआणि हा कायदा अंमलात आणू, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करण्यासाठी खडसे रविवारी पंढरपुरात आले. अंधश्रद्धा कायदा अबाधित राहणार आहे, तो रद्द करण्याचा प्रश्न नाही. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी त्याची व्याख्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. मोठ्या धनिकांकडून त्यांच्या उत्पन्नातील दोन टक्के भाग सामाजाच्या विकासासाठी देण्याचा कायदा आहे. त्याद्वारे हजारो कोटींचा निधी केंद्राकडे जमा होतो. न्यायालयाच्या निर्णयानुसार सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) हा कायदा झाला असून, त्यातून पंढरपूरच्या विकासासाठी निधी मागितला आहे. त्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलणे झाले आहे. पंढरपूर विकासाचा आराखडा तयार केल्यावर मंत्री गोयल स्वत: त्यावर निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)