शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुख्यमंत्र्यांचा भरवसा हाय ना! 'या' अधिकाऱ्याकडे ठाकरेंनी पुन्हा दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 3:23 AM

जून २०१९ मध्ये ते मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.महारेराच्या अध्यक्षपदी मेहता यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला असून ते पुढील आठवड्यात सूत्रे हाती घेतील. मेहता यांना मुख्य सचिव म्हणून आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने तसेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनेदेखील मुदतवाढ दिली होती. जून २०१९ मध्ये ते मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले. मुख्य सचिवपदी राहिलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ.मुंबईसह राज्यात रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान मेहता यांच्यासमोर आहे. महारेराच्या माध्यमातून गृहनिर्माण  संस्थांच्या सदस्यांना न्याय देणे तसेच विकासकांच्या समस्या सोडवणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर राहील. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017ajoy mehtaअजोय मेहता