शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"CM शिंदे, फडणवीस, अजित पवार विनिंग कॉम्बिनेशन; ...तर दुसऱ्यांना निवडण्याचे कारणच नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:56 IST

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच विजय दिसणार, असे म्हटले आहे."

राज्यातील 2359 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी जबरदस्त आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेला (ठाकरे गट) मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. या निवडणुकीसंदर्भात विचारले असता, भाजप आमदार नितेश राणे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच विजय दिसणार, असे म्हटले आहे.

हे विनिंग कॉम्बिनेशन आहे - महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या. या निकालवरून लोकांनी असा संदेश दिला आहे की, तुम्ही तिघांनी एकत्रिय येणे आम्ही स्विकारले आहे. तुम्ही तिघे एकत्रित आलात म्हणजे, तुम्ही महाराष्ट्राचा विकास करू शकता. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीवर झेंडा फडकताना दिसला, त्याच पद्धतीने आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही महायुतीचेच कॉम्बिनेश चालताना दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महायुतीचाच विजय दिसणार, असा माझा ठाम विश्वास आहे.

...तर दुसऱ्यांना निवडण्याचे काही कारणच नाही -राणे साहेब आज भारतीय जनता पक्षात आहेत. आमचे रवी चव्हाणजी कार्यकर्त्यांना मोठा प्रमाणावर ताकद देत आहेत आम्ही एकमेकांना ताकद देऊन. तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जनतेचा विश्वास संपादन करत आहोत. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे. माझ्या एकट्याच्या मतदार संघात दोन हजार कोटीं पेक्षाही अधिक निधी आला आहे. आता लोकांना विकासापेक्षा आणखी काय हवं आहे? आणि तेच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार देत असेल, तर दुसऱ्यांना निवडण्याचे काही कारणच नाही, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.   

महायुती शिवाय पर्याय नाही - राणे म्हणाले, सिंद्धुदुर्गचा विकास भाजप आणि महायुती सरकारच करत आहे, दुसरं निधी कोण आणत आहे? आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेय एकत्रितपणे लोकांची सेवा करत आहेत. मला विश्वास आहे की, यापूढच्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.  

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे gram panchayatग्राम पंचायतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा