शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली २०० गुणांची परीक्षा, महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल, नितेश राणे यांनी केलं कौतुक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 15:12 IST

Maharashtra Government: प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहे.

प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली असून, नितेश राणे यांच्या मंत्रालयाच्या अधिन असलेल्या  महाराष्ट्र सागरी मंडळाने २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळातील कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की,  प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला "१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम" हा डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था/मंडळे व कंपन्यापैकी महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) या मंडळाने सामान्यीकृत २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सागरी मंडळ(MMB) या मंडळाने सामान्यीकृत (राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये) २०० गुणापैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) या मंडळातील आणि बंदरे विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन, अशा शब्दात नितेश राणे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Maritime Board tops e-governance rankings; Nitesh Rane praises team.

Web Summary : Under Fadnavis' guidance, Maharashtra Maritime Board excelled in e-governance, securing top rank with 198.75/200. Nitesh Rane lauded the team's efforts for transparent and efficient administration.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNitesh Raneनीतेश राणे