शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नाव वगळण्यासाठी चव्हाण पुन्हा कोर्टात

By admin | Updated: December 20, 2014 03:16 IST

आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातून नाव वगळण्यास नकार देण्याच्या निकालाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी याचिका

मुंबई: आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातून नाव वगळण्यास नकार देण्याच्या निकालाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी याचिका माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात केली आहे़गुरूवारी या याचिकेवर न्या़ साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ मात्र हा मुळ निकाल न्या़ एम़एल़ ताहिलयानी यांनी दिला असल्याने यावर माझ्यासमोर सुनावणी होऊ शकत नसल्याचे न्या़ जाधव यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे शुक्रवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाकडे या याचिकेचे लक्ष वेधण्यात आले़ त्याची नोंद करून घेत या याचिकेवर संबंधित न्यायधीशांसमोर सुनावणी होईल, असे मुख्य न्यायाधीश शहा यांनी जाहीर केले़या घोटाळ्यात चव्हाण हे आरोपी आहेत़ पदाचा गैर वापर करून या सोसायटीला विविध परवानग्या दिल्याचा चव्हाण यांच्यावर आरोप आहे़ याप्रकरणी खटला चालवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज सीबीआयने राज्यपाल यांच्याकडे केला होता़ राज्यपाल यांनी ही परवानगी नाकारली़ अखेर या खटल्यातून नाव वगळण्यासाठी आधी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला़ विशेष न्यायालयाने सीबीआयचा अर्ज फेटाळल्यानंतर या तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात धाव घेतली़ (प्रतिनिधी)