शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

धोरणातून आव्हानेच गायब !

By admin | Updated: November 17, 2014 04:22 IST

महाराष्ट्र राज्याचा पुढील २५ वर्षांसाठीचा मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीने नुकताच जाहीर केला. या मसुद्याबाबत हरकती आणि सूचनांसाठीही आवाहन करण्यात आले आहे.

स्रेहा मोरे, मुंबईमहाराष्ट्र राज्याचा पुढील २५ वर्षांसाठीचा मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीने नुकताच जाहीर केला. या मसुद्याबाबत हरकती आणि सूचनांसाठीही आवाहन करण्यात आले आहे. यालाच प्रतिसाद देत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी संस्थेने धोरणातील मसुद्यात ‘मराठी भाषेसमोरील आव्हाने कोणती व त्यावरील उपाययोजनाच नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. याशिवाय धोरणातील आणखीही मोठ्या त्रुटींवर प्रकाशझोत टाकून या मुद्द्यांचा अंतिम मसुद्यात समावेश करावा, असेही सुचविले आहे.मराठी भाषाविषयक धोरणाच्या मसुद्यात ‘मराठी भाषेसमोरील आव्हाने कोणती आहेत याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे’ या उद्दिष्टांचाच समावेश आहे. मात्र भाषेसमोरील नेमकी आव्हाने कोणती, यावर खरेतर स्वतंत्र प्रकरण या मसुद्यात असणे आवश्यक आहे. कारण या धोरणाची गरजच मुळात त्या आव्हानांमुळेच आहे. त्यामुळे ती आव्हाने स्पष्ट व विस्तृतपणे या धोरणात मांडली पाहिजेत़ तो या धोरणाचा पायाच आहे. तसेच अमराठींना मराठी भाषा शिकवण्याची यंत्रणा निर्माण करणे या उद्दिष्टाचा समावेश मसुद्यात आहे. मात्र प्रत्यक्षात अशी यंत्रणा निर्माण करण्याची कोणतीच सूचना वा शिफारस दिसत नाही. त्यामुळे अशी यंत्रणा कोणती असावी, तिचे स्वरूप काय असावे, या कार्याची अंमलबजावणी कशी व्हावी, यावरही विचार झाला पाहिजे.या मसुद्यात जनमानसातील मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड दूर करणे असे उद्दिष्ट बाळगले आहे. मात्र तो दूर करण्यासाठी केवळ यथायोग्य कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी भोंगळ शिफारस काहीच साध्य करणारी नाही, असे संस्थेचे म्हणणे आहे. या उलट न्यूनगंडाची कारणमीमांसा, विश्लेषण, संपूर्ण रूपरेषा धोरणात सुस्पष्टपणे मांडली जाणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)