शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

'मरे'चे GM धरमवीर मीना यांनी रविवारी केली CSMT-इगतपुरी भागाची सुरक्षा तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 06:04 IST

मीना यांनी संयुक्त क्रू लॉबी आणि ‘वरुण’ प्रणालीच्या उद्घाटनाबरोबरच सिग्नल बिघाड आणि दुरुस्ती यावरील पुस्तिकेचे प्रकाशनही केले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी रविवारी मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- इगतपुरी भागाची सविस्तर सुरक्षा तपासणी केली. त्यामुळे सुटीच्या दिवशी रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी कामावर हजर होते.  मीना यांनी संयुक्त क्रू लॉबी आणि ‘वरुण’ प्रणालीच्या उद्घाटनाबरोबरच सिग्नल बिघाड आणि दुरुस्ती यावरील पुस्तिकेचे प्रकाशनही केले.   

मीना यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात इगतपुरी स्टेशनवरून झाली. त्यांनी  इगतपुरी-कसारा विभागावरील तळ घाट रिव्हर्सल (टीजीआर) स्ट्रेच क्रमांक २ आणि ३ चीही पाहणी केली. तसेच प्रवासी वाहतुकीत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या रिमोट डायग्नोस्टिक आणि प्रेडिक्टिव मेंटेनन्स सिस्टमचीही तपासणी केली. त्यांनी  प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

मीना यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये कल्याण आणि दादरदरम्यान फास्ट मार्गावर १२० किमी प्रतितास वेगाने हाय स्पीड रन करण्यात आली.

आढावा आणि सूचना

  • कल्याण-कसारा आणि कल्याण-आसनगाव दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या कामाच्या स्थितीचा आढावा.
  • आसनगाव स्थानकावर  स्टेशन बुकिंग ऑफिस, नवीन आरपीएफ पोस्ट, रेल्वे कर्मचारी कॉलनी आणि गार्डनची सुरक्षा, प्रवाशांच्या सुविधांची पाहणी.  
  • कल्याण यार्ड पुनर्बांधणीचा आढावा आणि रेल्वे रुग्णालयाची पाहणी. प्रगत प्रशिक्षण केंद्रातील नूतनीकृत वर्गाचे उद्घाटन.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वे