शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कूल यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 02:26 IST

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लढणार आहेत.

पुणे  - बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यासुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लढणार आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे रात्री उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.विशेष म्हणजे आमदार कूल हे  राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडून आले आहेत. मात्र कांचन  कुल यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.  गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थोडक्या मतांनी पराभूत झाले महादेव जानकर यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे जानकर यांनी भाजपच्या चिन्हावर न लढत रासपचसाठी ही जागा मागितली होती.  कांचन कुल या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या जवळचे नातेवाईक आहेत.  वडगाव निंबाळकर येथील मूळ रहिवासी आहे. गेल्या निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघात सुळे या 25 हजार मतांनी पिछाडीवर गेल्या होत्या.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे ८० हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या होत्या. सुळे यांचे मताधिक्य घटल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर दौंड, पुरंदर व खडकवासला मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीBJPभाजपा