शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 15:43 IST

भाजपने देवेंद्र फडणवीसांसह 99 उमेदवार जाहीर केले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज अखेर आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 99 उमेदवारांची नावे आहेत. फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, मागील निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

पाहा संपूर्ण यादी

  1. नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
  2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
  3. शहादा - राजेश पाडवी
  4. नंदूरबार- विजयकुमार गावीत
  5. धुळे शहर -अनुप अग्रवाल
  6. सिंदखेडा - जयकुमार रावल
  7. शिरपूर - काशीराम पावरा
  8. रावेर - अमोल जावले
  9. भुसावळ - संजय सावकारे 
  10. जळगाव शहर - सुरेश भोळे 
  11. चाळीसगाव - मंगेश चव्हाण 
  12. जामनेर -गिरीश महाजन 
  13. चिखली -श्वेता महाले 
  14. खामगाव - आकाश फुंडकर 
  15. जळगाव (जामोद) - संजय कुटे 
  16. अकोला पूर्व - रणधीर सावरकर
  17. धामगाव रेल्वे - प्रताप अडसद 
  18. अचलपूर - प्रवीण तायडे 
  19. देवली - राजेश बकाने 
  20. हिंगणघाट - समीर कुणावार 
  21. वर्धा - पंकज भोयर 
  22. हिंगना - समीर मेघे 
  23. नागपूर दक्षिण - मोहन माते 
  24. नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
  25. तिरोरा - विजय रहांगडाले 
  26. गोंदिया - विनोद अग्रवाल 
  27. अमगांव - संजय पुरम
  28. आर्मोली - कृष्णा गजबे 
  29. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
  30. चिमूर - बंटी भांगडिया 
  31. वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
  32. रालेगाव - अशोक उडके 
  33. यवतमाळ - मदन येरवर 
  34. किनवट - भीमराव केरम 
  35. भोकर - क्षीजया चव्हाण 
  36. नायगाव - राजेश पवार 
  37. मुखेड - तुषार राठोड 
  38. हिंगोली - तानाजी मुटकुले 
  39. जिंतूर - मेघना बोर्डीकर 
  40. परतूर - बबनराव लोणीकर
  41. बदनापूर -नारायण कुचे 
  42. भोकरदन -संतोष दानवे 
  43. फुलंब्री - अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 
  45. गंगापूर - प्रशांत बंब 
  46. बगलान - दिलीप बोरसे 
  47. चंदवड - राहुल अहेर
  48. नाशिक पुर्व - राहुल ढिकाले 
  49. नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे 
  50. नालासोपारा - राजन नाईक 
  51. भिवंडी पश्चिम - महेश चौघुले 
  52. मुरबाड - किसन कथोरे 
  53. कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड 
  54. डोंबिवली - रवींद्र चव्हाण 
  55. ठाणे - संजय केळकर 
  56. ऐरोली - गणेश नाईक
  57. बेलापूर - मंदा म्हात्रे 
  58. दहिसर - मनीषा चौधरी 
  59. मुलुंड - मिहिर कोटेचा 
  60. कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर 
  61. चारकोप - योगेश सागर 
  62. मालाड पश्चिम - विनोद शेलार
  63. गोरेगाव - विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम - अमित साटम 
  65. विले पार्ले - पराग अलवणी 
  66. घाटकोपर पश्चिम - राम कदम 
  67. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
  68. सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 
  69. वडाळा - कालिदास कोळंबकर 
  70. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
  71. कुलाबा - राहुल नार्वेकर 
  72. पनवेल - प्रशांत ठाकूर 
  73. उरन - महेश बाल्दी 
  74. दौंड- राहुल कुल 
  75. चिंचवड - शंकर जगताप 
  76. भोसली -महेश लांडगे 
  77. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले 
  78. कोथरुड - चंद्रकांत पाटील 
  79. पर्वती - माधुरी मिसाळ 
  80. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 
  81. शेवगाव - मोनिका राजले 
  82. राहुरी शिवाजीराव कर्डिले 
  83. श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
  84. कर्जत जामखेड - राम शिंदे 
  85. केज - नमिता मुंदडा 
  86. निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 
  87. औसा - अभिमन्यू पवार 
  88. तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 
  89. सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
  91. सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख 
  92. मान -जयकुमार गोरे 
  93. कराड दक्षिण - अतुल भोसले 
  94. सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
  95. कणकवली - नितेश राणे 
  96. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
  97. इचलकरंजी - राहुल आवाडे 
  98. मिरज - सुरेश खाडे 
  99. सांगली - सुधीर गाडगीळ 

भाजप यंदा अनेक उमेदवारांची तिकीटे कापणार, अशी चर्चा होती. पण, ही यादी पाहता पक्षाने बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, अद्याप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत भाजपने आपले 99 उमेदवार जाहीर केले आहेत. आता अजून किती उमेदवार जाहीर होणार, हे लवकर समोर येईल.

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती