शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

भाजप निवडणुकीचा बिगुल २१ जुलै रोजी फुंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 5:28 AM

१० हजार पदाधिकारी, लोकप्रतिनिधी येणार; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल भाजप २१ जुलैला फुंकणार असून त्यासाठी मुंबईत १० हजार पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष कार्यसमिती बैठक होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

२० जुलै रोजी भाजपच्या मुंबई कार्यालयात प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक होईल. तीत नड्डा मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी गोरेगाव, पूर्व येथील कन्व्हेंशन सेंटरमध्ये विशेष कार्यसमिती बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे राज्यातील आमदार, खासदार, अन्य लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, आघाड्यांचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदींसह १० हजार जण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.आॅक्टोबरमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपची ही सर्वात मोठी बैठक असेल. १ आॅगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या तयारीसंदर्भातही बैठकीत चर्चा होईल.