शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

लोकसभेसाठी युतीचं जमलं, अमित शहांनी 'करून दाखवलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2018 11:42 AM

2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे लढवणार आहेत.

मुंबई - 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे लढवणार आहेत.  दोन दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वापरेलला फॉर्मुला वापरण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी शहा-उद्धव यांच्या भेटीमध्ये तोडगा निघाला आहे. तेलगू देसम पार्टीने आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदे शिवसेनेला देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी युतीचा प्रस्ताव फेटाळला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असेल. पण सध्या तरी युतीवर माझ्यापर्यंत काही आलेले नाही. या सर्व बातम्या त्यांनी पेरल्या आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९