शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

'पक्षांतरबंदी' विरोधात भाजपा नवे विधेयक आणण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचे शल्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 20:40 IST

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. विकास महात्मे यांनी पक्षांतर बंदी कायद्याविरोधात राज्यसभेमध्ये खासगी सदस्यत्व विधेयक मांडले आहे.

मुंबई : आमदार, खासदारांना पक्षांतर बंदीचा कायदा राजीव गांधी सरकारने लागू केला होता. मात्र, वाजपेयी सरकारच्या काळात त्यामध्ये सुधारणा झाली होती. त्यानुसार एखाद्या पक्षातील दोन तृतियांश सदस्य पक्षांतर करत असल्यासच त्यांचे सदस्यत्व अबाधित राहू शकते. तसेच त्यापेक्षा कमी सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. याचा फटका भाजपाला महाराष्ट्रासह दोन मोठ्या राज्यांमध्ये बसला आहे. या कायद्यालाच आव्हान देण्याचा विचार भाजपाच्या खासदाराने केला असून त्यासाठी खासगी सदस्यत्व विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. 

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. विकास महात्मे यांनी पक्षांतर बंदी कायद्याविरोधात राज्यसभेमध्ये खासगी सदस्यत्व विधेयक मांडले आहे. यामध्ये त्यांनी पक्षांतर बंदी विरोधी कायदा कसा सदस्यांच्या हक्कांची पायमल्ली करणारा आहे, हे मांडले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा खासदार-आमदारांना एका दिवसात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्यापासून रोखतो. हे आमच्या हक्कांच्या विरोधात असल्याचे महात्मे यांनी म्हटले आहे. 

पक्षांतर बंदी कायद्यानुसार माझे विचार वेगळे असतील आणि ते पक्षाच्या मतांशी जुळणारे नसतील तर पक्ष मला काढूनही टाकू शकतो, ही संविधानाने दिलेल्या मुलभत हक्कांची गळचेपी असल्याचा आरोपही महात्मे यांनी केला. 

यामुळे पक्षांतर बंदी कायदा हा केवळ विश्वासदर्शक ठरावावेळीच किंवा काही महत्वाची विधेयके संमत करायची असतील तरच लागू करण्यात यावा. नेहमीच्या विधेयकांबाबतचा माझा विचार मी स्पष्ट करेन. मला वाटते प्रत्येकजण या विधेयाकाबाबत सहमत असेल, असेही महात्मे म्हणाले.

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाAjit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019