शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:49 IST

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेपूर्वी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी बॅनरही लावण्यात आले होते.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव इथं जाहीर सभा पार पडली. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. एकीकडे उर्दू भाषेतील पोस्टर शहरात लावण्यात आले होते, तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा उल्लेख करत लोकांना ठाकरे गटाकडून भावनिक आवाहन आले होते. दरम्यान, यावरून भाजप नेत्यानं उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला.

“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?” असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. (ट्वीट वाचा)

सभेपूर्वी बॅनरबाजीमालेगावच्या सभेसाठी शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. दरम्यान, सभेच्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधलं होतं. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात केलेल्या विधानाचा उल्लेख करण्यात आला होता. जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा... असं भावनिक आवाहन ठाकरे गटाकडून लोकांना करण्यात आलं होतं. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरBJPभाजपा