शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप द्विधा मनस्थितीत! नवनीत राणांच्या बोगस जातप्रमाणपत्रावर १ एप्रिलला निकाल; विरोधात आला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 11:05 IST

Navneet Rana Latest News: दुसरीकडे राणा यांना बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे. शिवाय शिवसेनेची सत्ता असताना राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला त्रासही वेगळे झाले तरी शिवसेनेच्या नेत्यांना सलतो आहे.

उच्च न्यायालयाने बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी दोषी ठरविलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचा निकाल १ एप्रिलला येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपाने जरी अमरावतीची जागा आपल्याला सोडविलेली असली तरी राणा अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याने पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

दुसरीकडे राणा यांना बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे. शिवाय शिवसेनेची सत्ता असताना राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला त्रासही वेगळे झाले तरी शिवसेनेच्या नेत्यांना सलतो आहे. राणा दांम्पत्याने उघडपणे शिवसेनेविरोधी वातावरण तापविले होते. यामुळे राणा यांना उमेदवारी देण्यास त्यांच्या विरोधकांचा मोठा गट सक्रीय आहे. अशातच निकाल बाजुना लागला तरच नवनीत राणा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. 

राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर निकाल लागल्यानंतर लगेचच २ एप्रिलला भाजपा त्यांना उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. यानंतर ४ एप्रिलला त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जात आहे. आता राणा अपक्ष लढणार की भाजपाच्या तिकीटावर हे अद्याप समोर आलेले नाही. राणा यांच्याऐवजी उद्योजिका कल्पना सरोज यांच्याही नावाचा विचार भाजपा करत असल्याचे समजते आहे.  मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. उच्च न्यायालयातील अनेक तारखांना राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४