शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:35 IST

Maharashtra Politics Opinion poll 2024 Loksabha election Latest: ना वर्षभरापूर्वी भाजपाला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलने स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्रात भाजपाने ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. असे असले तरी ना वर्षभरापूर्वी भाजपाला एवढ्या जागा मिळताना दिसत होत्या ना आता अशी स्थिती इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलने स्पष्ट केली आहे. या दोन्ही आघाडी-युतींच्या जागावाटपाचे फॉर्म्युले अद्याप ठरायचे आहेत. तसेच मविआमध्ये आंबेडकर तर एनडीएमध्ये मनसेची एन्ट्री होणार का, हे ठरायचं आहे. असे असले तरी अजित पवारांना सोबत घेऊन, शरद पवारांचा पक्ष फोडून देखील भाजपाला मविआवर वरचढ ठरणे कठीण जाणार, असे आकडेवारी सांगत आहे. 

कालच्या टाईम्स नाऊ-मॅट्रीझच्या सर्व्हेत लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजपा-अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ३९ जागा मिळताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ९ जागा मिळताना दिसत आहेत. परंतु, आजचा नवा सर्व्हे भाजपाचसह शिंदे- अजितदादांचे टेन्शन वाढविणारा दिसत आहे. 

हा देखील सर्व्हे वाचा...मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे

हा नवा सर्व्हे वाचा... आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+

२०१९ च्या निवडणुकीत ठाकरेंची पूर्ण सेना सोबत असल्याने एनडीएने ४१ जागा जिंकल्या होत्या. यात भाजपाने २२ आणि उद्धव ठाकरेंच्या पूर्ण शिवसेनेने १९ जागा जिंकल्या होत्या. आज जर महाराष्ट्रात लोकसभानिवडणूक झाली तर मविआला ४८ पैकी २६ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपा महायुतीला २२ जागा मिळताना दिसत आहेत. 

मविआला पक्षाच्या जागा वेगवेगळ्या केल्या तर  काँग्रेसला १२, शिवसेना उद्धव गट आणि एनसीपी शरद पवार गटाला १४ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपा युतीला ४०.५ टक्के मते तर मविआला ४४.५ टक्के मते मिळताना दिसत आहेत. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार