शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:52 IST

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत जनतेसोबत संवाद साधणार आहेत. ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला असून दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. याच दरम्यान भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे. 

"रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?" असा खोचक सवाल भाजपाने विचारला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागणारे उबाठा गटाचे प्रमुख आपल्या अस्तित्वाच्या जुन्या खूणा शोधण्यासाठी रायगड दौरा करीत आहेत..."

"बातमी आलेय की, उद्धव ठाकरे यांचे रायगडमध्ये स्वागत मुंबईतील मराठी मुस्लिम सेवा संघाचे शिलेदार करणार आहेत...! उत्तम... अतिउत्तम...!  मुंबईतील मालवणी, बेहरामपाडा, महमद अली रोड आणि मुंब्रा येथील तुमच्या सगळ्या शिलेदारांना सोबतच घेऊन जा!"

"जमलेच तर.. दाऊदच्या मालमत्तांचा नुकताच लिलाव झालाय, रत्नागिरीत जाऊन त्याची पण आस्थेने पाहणी करुन या! रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का? या दौऱ्याला तमाम कोकणवासीयांनी शुभेच्छा द्याव्या का?" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आपल्या दौऱ्यात १ फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग, रोहा येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. तर २ फेब्रुवारी रोजी म्हसळा, माणगाव, महाड येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारण