शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

"घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:47 IST

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच  राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी श्रीमान उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कशासाठी? सत्तेसाठी? देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देताय? कशासाठी? अहो, ज्या कुटुंबाचे तुम्ही स्वतःला प्रमुख म्हणवून घेता, त्या कुटुंबातील घोसाळकरांचे दु:ख काळीज कुरतडून टाकणारे आहे."

"घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय? करतात काय? तर शब्दांच्या कोट्या? टोमणे? एक कुटुंबावर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळा आहे किंबहुना सगळ्यांसाठीच हा प्रसंग दु:खाचा आहे... अशावेळी श्रीमान उद्धव ठाकरे सत्तेसाठी धडपड करीत आहेत. मग आता मला सांगा... खरे लोमडी कोण?" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

"उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon" असा खोचक टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरेंची भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत. ते पाहिल्यावर आता माझं ठाम मत झालेलं आहे की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यामुळे मी Get Well Soon एवढंच म्हणेन" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर