शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

भाजपाची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पडळकर आले पण खडसे नाहीतच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 22:32 IST

भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या यादीनंतर भाजपाने 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. 

भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच 52 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. मात्र, ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसेंचा नाव दुसऱ्या यादीतही नसल्याचं उघड झालं आहे. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांचंही नाव दुसऱ्या यादीत नसून विनोद तावडेही वेटिंग लिस्टवर आहेत. 

भाजपाने आयाराम उमेदवारांना तिकीट दिल्याचं दिसून येतंय. त्यामुळे दुसऱ्या यादीत बारातमी विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता, भाजपाच्या तिसऱ्या आणि अंतिम यादीची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला आणि भाजपा कार्यकर्त्यांना लागली आहे. 

भाजपाची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.  

भाजपाचे दुसऱ्या यादीतील 14 उमेदवार 

1. साक्री - मोहन सुर्यवंशी2. बारामती - गोपीचंद पडळकर3. अहेरी - अमरिशराजे4. उल्हासनगर - कुमार आयलानी5. केज- नमिता मुंदडा6. मेळघाट - रमेश मावसकर 7. पुसद - निलय नाईक 8. उमरेड - नामदेव ससाणे9. मावळ - संजय भेगडे10. धामणगाव - प्रसाद दादा अडसड11. बागलाण - दिलीप बोरसे12. लातूर शहर - शैलेश लाहोटी13. उदगरी - डॉ. अनिल कांबळे14. गोंदिया - गोपालदास अग्रवाल

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरVinod Tawdeविनोद तावडे