शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अभियंत्याकडे कोट्यवधींची संपत्ती

By admin | Updated: April 9, 2015 01:32 IST

ठेकेदाराकडून एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे

नाशिक : ठेकेदाराकडून एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय दगडू दशपुते यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे़दशपुते यांच्याकडे पाच लाख ७३ हजार ९६५ रुपये रोख, २३ तोळे सोने, ९१ हजार १२२ रुपये किमतीची चांदीची भांडी तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पाच प्लॉटचा समावेश आहे़ बुधवारी त्यांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बहुचर्चित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यानंतर या खात्यातील हे दुसरे प्रकरण आहे़पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाच्या बिलाच्या रकमेची रिलीज आॅर्डर काढणे व बँकेत भरलेली ३३ लाखांची अनामत परत देण्यासाठी दशपुते यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी सापळा रचून लाच घेताना त्यांना पकडले . (प्रतिनिधी)