शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...

By दीपक भातुसे | Updated: February 9, 2026 08:19 IST

राष्ट्रवादीचे विलीनीकरण होण्याच्या चर्चेमुळे महत्त्वाची तयारी सुरू

दीपक भातुसेमुंबई - राष्ट्रवादीमधील  संभाव्य विलिनीकरणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर उमटत आहे. यासंदर्भात काँग्रेस अधिकृत निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीतूनही बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणाला धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते याबाबत लवकरच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार असल्याचेही समजते.

राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना हे प्रमुख पक्ष राहतील. काँग्रेसने महापालिका निवडणुकीत मुंबईत उद्धव सेनेबरोबर युती करण्यास नकार दिला  देऊन स्वबळावर निवडणूक लढवली होती. वैचारिक भूमिकेवर ठाम राहणाऱ्या काँग्रेसमध्ये  स्वबळावर जाण्याचा सूर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये उमटत आहे. 

प्रदेशाध्यक्षांचा दुजोरा?काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतीच मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी स्वबळाबाबत सूर उमटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही दुजोरा दिल्याचे समजते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही काही दिवसांपासून हाच सूर आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वाढत चालली नाराजीकाँग्रेसच्या एका नेत्याने याबाबत सांगितले की, "महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये वाढणारी नाराजी याचा थेट फटका पक्षसंघटनेला बसत आहे. स्वबळावर निवडणूक लढवून पक्षाची स्वतंत्र ओळख पुन्हा उभी करण्याचा विचार पक्षात सुरू आहे." काही महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर उमेदवार उभे केले होते. यातून पक्षाला संमिश्र यश मिळाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Political Earthquake? MVA on Brink; Congress Considers Going Solo.

Web Summary : Amidst merger talks, Congress considers exiting MVA, exploring solo path due to coordination issues and local dissatisfaction. Internal discussions are ongoing, with leaders consulting Delhi soon.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस