शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

“होय, ४ महिने NCP विलीनीकरण चर्चा, १२ तारखेला घोषणा होणार होती”; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:04 IST

Sharad Pawar PC News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत चर्चा सुरू होते. ती सकारात्मक होती, असे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar PC News: नरेश अरोरा कोण आहेत, हे मला  माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्याशी काय चर्चा झाली हेही माहिती नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत गेले चार महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील हे करत होते. सगळ्या चर्चा या दोघांनी केल्या. परंतु, आता यामध्ये खंड पडलेला आहे, असे चित्र दिसत आहे. याबाबत १२ तारखेला घोषणा केली जाणार होती, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण याबाबत सविस्तर भाष्य केले. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. ते गेले, आता कुणीतरी पुढे यायला हवे. त्यातून पक्षाने निर्णय घेतलेला दिसत आहे, असे शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर बोलताना सांगितले. 

१२ तारखेला घोषणा होणार होती

एवढी घाई कशासाठी सुरू आहे, कोण करत आहे हे सगळे, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर मी नाही, मला एवढे माहिती आहे की, आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता. पण दुर्दैवाने हा अपघात झाला. मला बाकी माहिती नाही. मला कोण सांगणार, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुसंवाद राहायला हवा, यासाठी चर्चा सुरू होती आणि ती सकारात्मक होती. दुर्दैवाने अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे यात खंड पडला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेतले असतील. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही. मला कोणी सांगितले नाही, असा खुलासाही शरद पवारांनी केला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar reveals NCP merger talks, announcement planned before tragic accident.

Web Summary : Sharad Pawar disclosed NCP merger talks led by Ajit Pawar, Jayant Patil. A planned announcement on the 12th was disrupted by Ajit Pawar's sudden demise. Pawar also expressed unawareness of Sunetra Pawar's oath.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलSunetra Pawarसुनेत्रा पवार