शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:45 IST

Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती. शहरात संतापाची लाट. वाचा सविस्तर बातमी.

बदलापूर: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील जखमा अजून ओल्या असतानाच, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या एका निर्णयाने शहरात पुन्हा एकदा संतापाचा वणवा पेटला आहे. या प्रकरणातील सहआरोपी आणि शाळेचा सचिव तुषार आपटे याची भाजपने 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून नियुक्ती केली आहे. ज्या व्यक्तीवर चिमुरड्यांवरील अत्याचाराची माहिती दडपल्याचा आरोप आहे, त्यालाच लोकप्रतिनिधी बनवल्याने भाजपवर सर्वस्तरातून टीकेची झोड उठत आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाला होता. मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी हा प्रकार लपवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ४० दिवस फरार राहिल्यानंतर अटक झालेले आपटे सध्या जामिनावर बाहेर आहेत. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीची नगरपरिषदेत वर्णी लागल्याने "बदलापूरकरांच्या भावनांची किंमत काय?" असा सवाल नागरिक विचारत आहेत.

राजकीय लागेबांधे...शुक्रवारी झालेल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर झाली. त्यात तुषार आपटेचे नाव येताच सभागृहात आणि बाहेर खळबळ उडाली. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपटे यांनी मोठी रसद पुरवली होती. याच 'मदतीची' परतफेड म्हणून भाजपने त्यांना हे पद बहाल केल्याचे बोलले जात आहे.

बदलापूरकरांचा सवाल: नैतिकतेचे काय?"ज्या शाळेत मुली सुरक्षित नव्हत्या, त्या शाळेच्या चालकाला शहराचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त करणे, हा पीडित मुलींच्या कुटुंबीयांचा अपमान आहे," अशी भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून रान उठवायला सुरुवात केली असून, ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Badlapur's Honor on Display: Accused in Child Abuse Case Appointed Councilor

Web Summary : BJP's decision to appoint Tushar Apte, co-accused in a child abuse case, as a councilor sparks outrage in Badlapur. Accused of concealing abuse in a school, Apte's appointment raises concerns about morality and justice for victims.
टॅग्स :badlapurबदलापूरLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी