शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:22 IST

पोलिस ठाण्यात अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्याने पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘आवाज खाली..शहाणपणा करू नका..’ असे म्हणत पोलिसांनाच धारेवर धरले होते.

मुंबई : विधानभवनातील गोंधळ प्रकरणानंतर नितीन देशमुखांच्या शोधात आझाद मैदानपोलिस ठाण्यात पोहोचलेल्या रोहित पवार यांनी पोलिसांनाच दम भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी रोहित पवार यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.

नितीन देशमुख यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या करत घोषणाबाजी सुरू केली. कारवाईला अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी देशमुखांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेल्याचे सांगितले. तेथून पवारांचा ताफा आझाद मैदान पोलिस ठाण्यात धडकला. ‘नितीन देशमुख कुठेय?’ म्हणत त्यांनी पोलिस ठाणे डोक्यावर घेतले.

मात्र, पोलिस ठाण्यात अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्याने पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘आवाज खाली..शहाणपणा करू नका..’ असे म्हणत पोलिसांनाच धारेवर धरले होते. या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या. अखेर, आझाद मैदान पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराने याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.

...तर दाद कोणाकडे मागायची : रोहित पवारआमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनात गुंडानी हल्ला केला. मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी देशमुख यांची भेटी द्यावी, अशी मागणी करताच, पोलिसांनी चार-पाच वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला ३ ते ४ तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला. पोलिस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलिस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची, असे रोहित पवार म्हणाले.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAazad Maidanआझाद मैदानPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस