शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:08 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळ्यातील सिंदखेडा येथे सभा घेतली.

Amit Shah on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 पुन्हा लागू करण्यावरुन वाद सुरू झाला आहे. ओमर अब्दुल्ला सरकार जम्मू-काश्मीरमध्येकलम 370 परत आणणार असल्याचे सातत्याने सांगत आहे. या मुद्द्यावरुन विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड वादावादी झाली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी शाह म्हणाले की, 'कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत करण्याची भाषा करतात. पण इंदिरा गांधीदेखील स्वर्गातून खाली उतरल्या, तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत येणार नाही,' अशी स्पष्टोक्ती शाहांनी दिली.

भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असेलमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधत अमित शाह म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवले. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर होता, मात्र मोदींनी देशाला पाचव्या स्थानावर आणले. 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. आघाडीचे लोक (महाविकास आघाडी) खोटी आश्वासने देतात. महायुती म्हणजे 'विकास' आणि आघाडी म्हणजे 'विनाश'. विकास आणणाऱ्यांना सत्तेवर आणायचे की, उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे तुम्हीच ठरवायचे आहे,' असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर