शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? तापसी पन्नू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 16:53 IST

आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये  खूप तफावत आहे.

ठळक मुद्दे अभिनेत्याचे नाव पाहूनच पिक्चर चालतो, अभिनेत्रीचा चित्रपट मात्र आशय चांगला म्हणून

पुणे : 'चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो.  नकारात्मक भूमिका दाखवणे वाईट नाही. मीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. मात्र, नकारात्मकतेचे उदात्तीकरण चुकीचे आहे. या मानसिकतेला मी माझ्या चित्रपटातून नक्की प्रत्युत्तर देईन. मी हार मानणार नाही', अशा शब्दांत तापसी पन्नू हिने परखड मत मांडले. हिरोला जेंडर नसते. हिरो म्हणजे आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते, हे तिने अधोरेखित केले.

लोकमत वूमन समिटच्या आठव्या पर्वामध्ये अभिनेत्री तापसीला लोकमत उमंग पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी 'तेजस्विनी' या विषयावर आधारीत परिसंवादात ती लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यासह सहभागी झाली  होती.

तापसी म्हणाली, आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये  खूप तफावत आहे. अभिनेत्याचे नाव पाहूनच पिक्चर चालतो, अभिनेत्रीचा चित्रपट मात्र आशय चांगला असेल तरच चालतो. बदल एका रात्रीत घडत नाही. मात्र, चित्रपटसृष्टीत बदल घडायला सुरुवात झाली आहे, हेही नसे थोडके.

'संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. विशेषतः प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला तर जास्त विरोध होतो. असा विरोध झाला तरी हृ नका, निराश होऊ नका, असा मौलिक सल्ला तिने महिलांना दिला.

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटTaapsee Pannuतापसी पन्नूbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमाLokmat Eventलोकमत इव्हेंट