शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी आणखी विशेष ट्रेन

By admin | Updated: September 8, 2015 02:07 IST

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव अशी आरक्षित ट्रेन सोडण्यात येईल. ट्रेन नंबर 00११८ रत्नागिरीहून १४, १९, २२, २३, २४ आणि २९ सप्टेंबर रोजी ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी वसई रोड येथे १३.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनचे आरक्षण ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ट्रेन नंबर 00११७ वसई रोडहून १३, १४, १८, १९, २१, २२, २३, २८, २९ सप्टेंबर रोजी १३.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रत्नागिरी येथे २२.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनला संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा व पनवेल स्थानकात थांबा देण्यात येईल. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 00११२ मडगावहून ११, १६, २१, २६ सप्टेंबर रोजी 00.१५ वाजता सुटेल आणि वसई रोड येथे १३.00 वाजता त्याच दिवशी पोहोचेल. या ट्रेनचे आरक्षणही ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ट्रेन नंबर 00१११ वसई रोडहून २४ सप्टेंबर रोजी १३.४५ वाजता सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ३.00 वाजता पोहोचेल. या ट्रेनला थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा व पनवेल स्थानकांत थांबा देण्यात येईल.