शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा संघभूमीत, सरसंघचालकांची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 13:08 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत.

नागपूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे रविवारी संघभूमीत आगमन झाले. यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिका-यांची भेट घेणार आहेत. त्रिपुरामधील विजयानंतर दुस-याच दिवशी शहा नागपुरात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभादेखील सुरू होणार आहे.संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग येथे सुरुवात होत आहे. या निमित्ताने संघाचे अनेक जेष्ठ पदाधिकारी नागपुरातच आहेत. त्यातच त्रिपुरात भाजपाच्या विजयामुळे संघ मुख्यालयातदेखील आनंदाचे वातावरण आहे. मेघालयमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. कॉंग्रेस तेथे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्रिशंकू परिस्थितीमुळे तेथे सत्तास्थापनेसाठी भाजपचा पूर्ण प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांची भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा यांचे रविवारी दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दुपारनंतर शहा संघ मुख्यालयात जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहा यांच्या भेटीचा अनोखा योगायोग२०१५ साली नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा सहभागी झाले होते. त्या बैठकीच्या ६ दिवस अगोदर अमित शहा यांना ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयात बोलविण्यात आले होते. यंदादेखील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या काही दिवस अगोदर शहा नागपुरात येत आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपा