शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"जर ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं गेलं, तर मी म्हणतोय, तसं...!" आता रोहित पवारांनी व्यक्त केली नवी शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:32 IST

भारतीय यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्याकडून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी दिली आहे. तेही चांगलीच गोष्ट आहे. त्याच बरोबोर इंटरनॅशनल एजन्सीही असणे आवश्यक आहे. या सर्वांचे कॉम्बीनेशन करून पारदर्शक स्वरुपाचा तपास झाला तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील."

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यांनी गेल्या १० फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद घेत पीपीटीच्या माध्यमाने या अपघाता संदर्भात घातपाताचा संशय व्यक्त केला होता. यानंतर आज राजधानी दिल्लीतून त्यांनी पुन्हा एकदा यासंदर्भात भाष्य केले आहे. "जर, ब्लॅक बॉक्स बंद असल्याने आम्हाला तपास करता येत नाही, असे कारण दिले गेले, तर मी म्हणतोय, त्यावर शिक्का मोर्तब होईल आणि दादांचा अपघात नव्हता, तर घात होता, हे स्पष्ट  होईल", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. "...तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील"विमान अपघातासंदर्भात बोलातना रोजित पवार म्हणाले, "या प्रकरणात क्रिमिनल इनव्हेस्टीगेशनची आवश्यकता आहे. भारतीय यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्याकडून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी दिली आहे. तेही चांगलीच गोष्ट आहे. त्याच बरोबोर इंटरनॅशनल एजन्सीही असणे आवश्यक आहे. या सर्वांचे कॉम्बीनेशन करून पारदर्शक स्वरुपाचा तपास झाला तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील." याच वेळी, "२०२३ मध्ये मुंबईचा व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा जो अपगात झाला होता, त्याच्या तपासाचा अहवाल अद्यापही आलेला नाही," असेही रोहित पवार म्हणाले.

"…तर मी म्हणतोय, त्यावर शिक्का मोर्तब होईल" -काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचे म्हणणे आहे की, व्हीएसआर कंपनीकडून विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवण्यात येतो. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवला तर कुठली माहिती समोर येणार? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, “विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि अतूल लोंढे जसे म्हणत आहेत तसे, ब्लॅक बॉक्स बंद केला असले अथवा मुंद्दामहून आज सांगण्यात येत आहे की, ब्लॅक बॉक्स बंद होता. म्हणजे, खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नयेत, म्हणून आतापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरले जात आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. जर, ब्लॅक बॉक्स बंद असल्याने आम्हाला तपास करता येत नाही, असे कारण दिले गेले, तर मी म्हणतोय, त्यावर शिक्का मोर्तब होईल आणि दादांचा अपघात नव्हता, तर घात होता, हे स्पष्ट  होईल," असे पवार यावेली म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar suspects conspiracy in Ajit Pawar's plane crash case.

Web Summary : Rohit Pawar raises concerns about Ajit Pawar's plane crash, suspecting foul play. He demands thorough investigation, including international agencies. Pawar believes a closed black box confirms conspiracy if cited as reason.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटना