शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:59 IST

CBI Probe Ajit Pawar Plane crash Case: अजित पवार विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल DGCA ने दिला आहे. बारामतीत किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित असल्याचा तांत्रिक अहवाल समोर आला असून, यामुळे अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली असल्याचे समोर येत आहे. 

बारामती येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी आधीच सीबीआय  चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ११ फेब्रुवारी रोजी जय पवार यांनीही या संदर्भात मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कार्यवाही सुरू केली असल्याचे गुजर म्हणाले. 

रोहित पवार यांचीही भूमिकादुसरीकडे, आमदार रोहित पवार हे बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी येणार असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आमची मागणी देखील त्यांच्यासारखीच आहे, तपासात विसंगती नसावी आणि संभ्रम निर्माण होऊ नये हीच आमची इच्छा आहे," असे किरण गुजर यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar seeks CBI probe into Ajit Pawar's accident.

Web Summary : Sunetra Pawar demands CBI investigation into Ajit Pawar's plane accident. Black box data is secure, potentially revealing crucial details. Senior leaders, including Pawar and Sunil Tatkare, previously requested the inquiry. Rohit Pawar also seeks clarity in the investigation.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCBIसीबीआयSunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटना