शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय पुन्हा ६५ , राज्य सरकारची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:35 AM

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी मागे घेतला. त्यामुळे वयाची साठी उलटलेल्या सुमारे १३ हजार अंगणवाडी सेविकांची नोकरी शाबूत राहणार आहे.

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ६० करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी मागे घेतला. त्यामुळे वयाची साठी उलटलेल्या सुमारे १३ हजार अंगणवाडी सेविकांची नोकरी शाबूत राहणार आहे.निवृत्तीचे वय कमी करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारने रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. त्याची गंभीर दखल घेत अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय पुन्हा ६५ करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडेयांनी जाहीर केले. अर्थसंकल्पावरील महिला व बालविकास विभागावरील अनुदानाच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला मुंडे यांनी उत्तर दिले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र