शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

खाण घोटाळ्याचा सीबीआय चौकशीचा निर्णय अहवालानंतर

By admin | Published: June 27, 2017 1:57 AM

एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : एसआयटीचा अहवाल आल्यानंतरच खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे देण्याचा अद्याप तरी कोणताही विचार नाही. आतापर्यंत गोवा पोलिसांकडूनच संबंधितांची चौकशी सुरू आहे. एसआयटीची चौकशी योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने सुरू आहे. अहवाल मिळाल्यानंतरच हे प्रकरण सीबीआयकडे द्यायचे की एसआयटीकडेच ठेवायचे हे ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले. मागील २० दिवसांत खाण घोटाळा प्रकरणातील तपासाने वेग घेतला आहे. खाण कंपन्यांना समन्स बजावून पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. काही कंपन्यांच्या संचालकांनीथेट अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे आणि बहुतेकांना अंतरिम जामिनही मिळाला आहे. साळगावकर खाण कंपनीचे अर्जून साळगावकर यांना तर समन्स न बजावताच त्यांच्या कार्यालयातून एसआयटीचे पथक आपल्या कार्यालयात घेऊन गेले होते. त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू असतानाच साळगावकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले होते.