शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार उद्यापासून ऑनलाईन प्रवेशपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 18:03 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र दिली जाणार

पुणे : मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार (दि. ३०) पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार उद्यापासून ऑनलाईन प्रवेशपत्र मिळणार आहेत. माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांचे वाटप केले जाईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र दिली जाणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळाववरील स्कुल लॉगिन मधून शाळांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत सर्व संबंधित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकांना कळविले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा स्पष्ट सुचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरूस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या लागणार आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी,विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदभार्तील दुरूस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. छायाचित्र सदोष असल्यास तिथे संबंधित विद्यार्थ्याचे  छायाचित्र चिटकवून मुख्याध्यापक स्वाक्षरी करतील. विद्यार्थ्याकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळेकडून पुन्हा प्रिंट काढून दिले जाईल. मात्र, त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देण्यात येईल, असे डॉ. भोसले यांनी कळविले आहे.--------राज्य मंडळाचे संकेतस्थळ : www.ZÔhÔsscboÔrd.iwww.ZÔhÔhsscboÔrd.ZÔhÔrÔshtrÔ.gov.i 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षाonlineऑनलाइन