शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Fort Names to Ministers: आदित्य ठाकरेंकडे 'रायगड'! मंत्र्यांच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांची नावं... पाहा कोणाच्या बंगल्याला कोणतं नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 7:27 PM

मंत्रालयासमोरील मंत्र्यांचे शासकीय बंगले आतापर्यंत नंबरवरून ओळखले जात होते.

महाविकास आघाडी सरकार जे निर्णय घेतं, त्या निर्णयावरून कायमच चर्चा रंगते. दोन दिवसांपूर्वी सरकारने मराठी पाट्यांचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बंगल्याबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना आता गड-किल्ल्यांच्या नावांवरून ओळखलं जाणार आहे. आतापर्यंत या बंगल्यांना केवळ क्रमांक दिले होते आणि त्यावरून बंगल्यांची ओळख व्हायची मात्र आता हे बंगले गड किल्ल्यांच्या नावांनी ओळखले जाणार आहेत.

बंगल्यांच्या नावांची यादी

अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)अ ४ – राजगड (दादा भुसे)अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)अ ९ – लोहगडबी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)क ३ – पुरंदरक ४ – शिवालयक ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)क ७ – जयगडक ८ – विशाळगड

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAditya Thackreyआदित्य ठाकरेFortगडRaigadरायगड