शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

'खाणाव कारखान्यातील कंत्राटदारांवर कारवाई'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:56 AM

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खाणाव येथील गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (गेल) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कंपनीत १९९८ पासून १४८ कामगार आहेत.

नागपूर : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खाणाव येथील गॅस अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (गेल) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कंपनीत १९९८ पासून १४८ कामगार आहेत. यातील २४ कामगार कायम व अन्य कामगार कंत्राटी म्हणून काम करत आहेत. त्यांना किमान वेतन व अन्य फायदे मिळत नसल्याने संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.नियम ९७ अन्वये शेकापचे जयंत पाटील यांनी याबाबतची अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर पाटील म्हणाले, की या कंपनीत २० वर्षापासून कामावर असलेल्या कामगारांची माथाडी कामगार म्हणून नोंद केलेली नसल्याने त्यांना कोणतेही फायदे मिळत नाही.कामगारांची होणारी पिळवणूक थांबावी. यासाठी याची सर्व चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील म्हणाले, या कंपनीत स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांची मागणी होती, ती रास्त होती.