शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:14 IST

Accident On Samruddhi Mahamarg: शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

- शाम धुमाळकसारा - शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान पहाटेच्या 4 वाजून 58 मिनिटां च्या  सुमारास घडली.

अब्दुल पाशा शेख (वय 65) आणि जाहीद सिद्दिकी (वय 40) अशी मयत प्रवाशांचे नाव  आहे. अपघातग्रस्तांमध्ये २ लहान मुले, ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश असून त्यातील दोन ते तीन जणांन जास्त मार  असल्याचे भिवंडीतील इंदिरा गांधी  रुग्णालयातून  सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सविस्तर वृत्ती असे कि, समृद्धी महामार्ग किलो मिटर क्रमांक 690 या ठिकाणी कमी वेगात एक कटेनर मुंबई कडे जातं होता याच दरम्यान नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून  भिवंडी कडे भरधाव वेगात  निघालेल्या क्रूझर गाडीचा चालक मारुती गुंजाळ याचे गाडी वरील नियंत्र सुटले व गाडी थेट पुढे चाललेल्या कटेनर वर जाऊन धडकली या भीषण अपघातात  2 जण जागीच ठार झाले तर चालकासाह 6 जण जखमी झाले . अपघाता ची माहिती मिळताच  समृद्धी महामार्गवरील शासकीय रुग्णवहीका, महामार्ग पोलीस शहापूर  च्या प्रभारी अधिकारी छाया कांबळे यांनी आपले कर्मचारी पाठवून आपघात ग्रस्त   जखमींना रुग्णवाहिकेतून  तात्काळ भिवंडी  उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . मात्र गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी  शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करीत आहेत.डुलकी लागल्याने आपघात दरम्यान  पहातेच्या सुमारास कोसळणाऱ्या पावसात अति वेगात असलेल्या  क्रूजर गाडीचा  वाहन चालक मारुती गुंजाळ याला डुलकी लागल्याने हा आपघात झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे..

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणे