शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाहनाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 23:32 IST

अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या...

सातारा -  अंधारी फाटा (ता. जावळी) येथे रविवार रात्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी खडीवरून घसरून दरीच्या तोंडाशी असलेल्या झाडांत अडकल्याने या अपघातातून आमदार शिंदे थोडक्‍यात बचावले.याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेवटचे गाव असणाऱ्या रामेघर येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन रविवारी केले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिंदे उपस्थित राहणार होते. रामेघर येथे जाण्यास त्यांना उशीर झाल्यामुळे त्यांची गाडी वेगाने निघाली होती. या मार्गावरील रस्त्याचे काम नुकतेच झालेले आहे. त्यामुळे अजूनही काही प्रमाणात खडीचे लहान तुकडे रस्त्यावर होते. त्यावरून त्यांची गाडी घसरली. गाडीचा वेग जोरात होता. त्यामुळे ती अंधारी फाट्यानजीक असणाऱ्या  एका वळणावरून काही अंतर पुढे गेली. आमदार शिंदे ज्या बाजूला बसले होते, गाडीची तीच बाजू समोर असणाऱ्या एका दरीकडे गेली. मात्र, दरीच्या सुरूवातीलाच असलेल्या दोन झाडांच्या मध्ये जाऊन गाडी अडकली.आमदार शिंदे आणि त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून तत्काळ उडी मारली. याच दरम्यान सातारा नगरपालिकेतील भाजपचे गटनेते धनंजय जांभळे तेथे आले. त्यांना ओलांडूनच शिंदे यांची गाडी पुढे आली होती. अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर ते थांबले. त्यांनी तत्काळ खाली उतरुन शिंदे यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना रामेघर येथे सोडले.

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र