शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तंत्रशिक्षण संस्थांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:39 AM

या निर्णयाचा फायदा देशातील २९,२६४ शिक्षक व राज्य सरकारचे अनुदान घेणाºया संस्थांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांना होईल.

नवी दिल्ली : राज्य सरकारच्या किंवा सरकारी अनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. यामुळे केंद्राच्या तिजोरीवर १२४१.७८ कोटी रुपयांचा बोजा पडेल.

१ जानेवारी, २०१६ ते ३१ मार्च, २०१९ या काळातील थकबाकीपैकी ५० टक्के अतिरिक्त निधी केंद्र सरकार देणार आहे. तो निधी या संस्था शिक्षक आणि कर्मचाºयांना देऊ शकतील. हा निर्णय पदवी स्तरावरील तंत्रशिक्षण देणाºया संस्थांना लागू असेल. या निर्णयाचा फायदा देशातील २९,२६४ शिक्षक व राज्य सरकारचे अनुदान घेणाºया संस्थांमधील शिक्षकेत्तर कर्मचाºयांना होईल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेअंतर्गत येणाºया खासगी संस्था व महाविद्यालयांच्या जवळपास ३.५ लाख शिक्षक-कर्मचाºयांनाही याचा मोठा फायदा होईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

सरकारने हा निर्णय घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.शिक्षणात यंदा १0 टक्के आरक्षणयेत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी १0 टक्के आरक्षण ठेवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगTeacherशिक्षक