शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नाशिकमधून युरोपात ७१ कोटींची द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:20 AM

द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील बागायतदारांना यंदा ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदा तब्बल ७०.७२ कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे.

नामदेव भोर नाशिक : द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील बागायतदारांना यंदा ‘अच्छे दिन’ आले आहेत. यंदा तब्बल ७०.७२ कोटी रुपयांच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे. ६००हून अधिक कंटेनर युरोप आणि रशियात पोहोचले आहेत.मागील वर्षीच्या द्राक्ष हंगामात इंग्लंड, युरोप आणि रशिया या तीन प्रमुख देशांसह अन्य देशांमध्ये १८२ कंटेनर निर्यात झाली होती. मागील वर्षी द्राक्षांचे उत्पादनही चांगलेहोते.मात्र द्राक्ष उशिराने युरोपात पोहोचले. त्याचवेळी त्यांचा आकारही लहान होता व साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चांगला भाव मिळाला नव्हता. यंदा मात्र पीक वेळेत व चांगले आल्याने तब्बल ८० हजार रुपये प्रति टन भाव मिळाला.यासोबतच निर्यातही तीन पट वाढली. नाशिक जिल्ह्यात यंदा ४० ते ४५ हजार एकरवर जवळपास ३४ हजार भूखंडावर द्राक्षांच्या बागा फुलल्या आहेत.यंदा बागायतदारांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक भाव मिळाल्याने दिलासा आहे. परंतु, नाशिकच्या द्राक्षांना जागतिक पातळीवर चिलीच्या द्राक्षांची स्पर्धा आहे. त्यामुळे उत्पादकांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.- माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघद्राक्षांची निर्यात अशी-युरोप : ३२४० टन (२७० कंटेनर)रशिया : ५६०० टन (३५० कंटेनर)एकूण : ८८४० टन (६२० कंटेनर)दर : प्रति टन ८० हजार रुपयेनिर्यात : ७०.७२ कोटी रुपये

टॅग्स :Nashikनाशिक