शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

६० ग्रामपंचायतींना हवे 'सर्जिकल स्ट्राइक', ग्रामसभेत पाकिस्तानविरुद्ध ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 4:08 PM

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याविरुद्ध जनसामान्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहे.

- मोहन राऊत अमरावती  - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याविरुद्ध जनसामान्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहे. पंचायत राजमध्ये सर्वाधिक अधिकार असलेल्या ६० ग्रामपंचायतींना पाकिस्तानविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राईक' हवे आहे. यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेऊन पंतप्रधानांला तो पाठविला जाणार आहे.दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा समाजातील सर्वच स्तरातून कडाडून निषेध केला जात आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, यासाठी प्रत्येक भारतीय आग्रही आहे. ग्रामीण भागात या घटनेचे संताप उफाळून येत आहे. या हल्ल्याच्या घटनेने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही गावांतील युवकांनी मुंडन करून पाकिस्तानाचा निषेध केला. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. लहान- लहान गावांत बंद पाळूून देशभक्तीची अनुभूती पहायला मिळत आहे. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करून पाकिस्तानविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक' करावे, असा ठराव घेण्यात येत आहे. 

पाकड्यांना धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राईक' राबवावे, असा ठराव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेऊन पंतप्रधानांना याची प्रत पाठविण्यात येणार आहे. हा निर्णय सर्व सरपंचांनी घेतला आहे.- प्रवीण खैरकार,अध्यक्ष, सरपंच संघटना, तालुका धामणगाव रेल्वे

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकAmravatiअमरावती