शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

राज्यातील ५१ पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदके जाहीर, मुंबईचे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:49 IST

राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत असताना शौर्यपूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५१ अधिकारी व अंमलदारांना शौर्य, राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत असताना शौर्यपूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५१ अधिकारी व अंमलदारांना शौर्य, राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाकडून विजेत्यांची घोषणा करण्यात आली. शौर्यपूर्ण कामाबद्दल या वर्षी तीन उपनिरीक्षकांसह आठ जणांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी पुण्याचे सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्यास तिघांना राष्टÑपती पोलीस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ४० जणांना पोलीस पदक घोषित झाले. मुंबईतील परिमंडळ-१०चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, नाशिक एसीबीचे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह ४० जणांचा पोलीस पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे. शौर्यपदक मिळालेले सर्व जण गडचिरोली येथे नियुक्तीला आहेत.पोलीस शौर्यपदकउपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड, हर्षद काळे व ृ अजितकुमार पाटील, पोलीस नाईक प्रभाकर मडावी व महेश जाकेवार,टिकाराम काटेंगे, कॉन्स्टेबल राजेंद्र ताडामी व सोमनाथ पवार. राष्टÑपती पदक पुण्याचे सहआयुक्त शिवाजी बोडखे निरीक्षकदयानंद ढोमे (पुणे) व साहाय्यक फौजदार बाळू भवर (नाशिक शहर)पदक विजेत्यांची सविस्तर नावे (कंसात नियुक्तीचे ठिकाण)पोलीस पदक : उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी (परिमंडळ-१०, मुंबई), अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (एसीबी, नाशिक), समादेशक श्रीकांत पाठक (रा.रा.पो. बल गट ७, दौंड), उपायुक्त सारंग आवाड (पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे), सहायक समादेशक रवींद्र महापदी(रा.रा.पो. बल गट ११, नवी मुंबई), साहाय्यक आयुक्त शिरीष सावंत (मुंबई), उपअधीक्षक सुदर्शन मुंढे (अहमदनगर) व धुळा टेळे (मुंबई), निरीक्षक विठ्ठल मोहिते (मोटार परिवहन विभाग, पुणे), सतीश मयेकर (मुंबई), गौतम गायकवाड (एसआरपीएफ, नानवीज, दौंड), प्रिनाम परब, योगेंद्र पाचे, अजय सावंत (सर्व मुंबई), गणपत पिंगळे (ठाणे शहर), राजेंद्रसिंग गौर (जालना), अनंत कुलकर्णी (औरंगाबाद ग्रामीण), विठ्ठल कुबडे (पुणे शहर), उपनिरीक्षक दिगंबर जाखडे (पुणे शहर) व किशोर अत्रे (बिनतारी विभाग, पुणे), साहाय्यक फौजदार दत्तात्रय मासाळ (कोल्हापूर), रवींद्र सपकाळे (जळगाव), अरुण अहिरे (नाशिक शहर), कृष्णाजी सावंत (मुंबई), आरीफखान पठाण, सुभाष जाधव (दोघे नाशिक शहर), जलील शेख (नागरी हक्क संरक्षण, अहमदनगर), हवालदार चंद्रकांत इंगळे, (पुणे शहर), सय्यद अफसर जहूर, (परभणी), सिद्धराय सत्तेगिरी (मुंबई), हवालदार नेताजी देसाई (एसीबी, मुंबई), प्रभू बेलकर, संतोष दरेकर, अविनाश लिंगवले, पांडुरंग शिंदे, रमेश सुर्वे (सर्व मुंबई), रमाकांत बावीस्कर (नागरी हक्क संरक्षण, नागपूर), वसंत पन्हाळकर(कोल्हापूर), नंदकुमार मिसर (गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक), चिमाजी बाबर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसPoliceपोलिस