शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

... नाहीतर शिवाजी महाराजांनाही संघाचे म्हटले असते - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 20:03 IST

नशीब हा संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते, असे म्हणायला कमी केले नसते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरी येथील जाहीर सभेत संघावर केली.

नेसरी (कोल्हापूर ) : शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा सध्या भाजपावाले करु लागले आहेत. स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता. मात्र, ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपावाले करत आहेत. नशीब हा संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते, असे म्हणायला कमी केले नसते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरी येथील जाहीर सभेत संघावर केली.किती महापुरुषांचा अपमान कराल, किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. सत्तेत असलेल्या भाजपावाल्यांची ट्रिपल तलाक, सबसिडी यावर चर्चा करतात. मात्र, या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. इतिहास घडवलेल्या मातीत मी पहिल्यांदा आलो आहे. या मातीत लढाईचे स्फुरण आहे. 16 व्या शतकात नेसरीने जो इतिहास घडवला तोच परिवर्तनाचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या हल्लाबोलच्या माध्यमातून घडवल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, आमदार श्रीमती संध्या कुपेकर, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंदा बाभुळकर आदींसह चंदगड, आजरा, गडहिंग्लज यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेkolhapurकोल्हापूर