लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले - Marathi News | 'I survived dying twice'; Dhananjay Munde opened his mind; He also talked about the ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले

Dhananjay Munde News: भ्रष्टाचाराचे आरोप, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला झालेली अटक; यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. या सगळ्या घडामोडींबद्दल मुंडेंनी पहिल्यांदाच मन मोकळं केलं.  ...

'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Prakash Solanke: 'My caste is a hindrance for the ministerial post; NCP used Marathas', Prakash Solanke slams NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर

Prakash Solanke: 'बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.' ...

माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार? - Marathi News | will manikrao kokate send home or bring dhananjay munde back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार?

आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना आपण विश्वासाने कृषिमंत्री पद दिले. ...

Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप - Marathi News | walmik Karad wanted to eliminate Dhananjay Munde and win the by-election Bala Bangar's serious allegation | Latest beed News at Lokmat.com

बीड :'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

Walmik Karad : परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज आंदोलन झाले. ...

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय - Marathi News | High Court gives relief to Dhananjay Munde! Decision that 'that' purchase of the Agriculture Department was done as per the rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय

खोटी याचिका दाखल करणाऱ्या तुषार पडगिलवार यांना एक लाखांचा दंड ...

आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी - Marathi News | After Dhananjay Munde, now Manikrao Kokate is likely to resign, Ajit Pawar is in trouble in Mahayuti Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी

मुख्यमंत्र्‍यांच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्याने महादेव मुंडे खुनाचा तपास थांबला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप - Marathi News | Mahadev Munde murder investigation stopped after a call came from Dhananjay Munde's bungalow; Dnyaneshwari Munde makes serious allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्याने महादेव मुंडे खुनाचा तपास थांबला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप

महादेव मुंडे यांच्या खुनाला २० महिने उलटले आहेत. यात न्याय न मिळाल्याने बीड येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच पत्नी ज्ञानेश्वरी यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...

धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप - Marathi News | Investigation stopped after a call came from Dhananjay Munde's bungalow? Mahadev Munde murder case; Dnyaneshwari Munde's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद ... ...