शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:01 IST

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर, तर ९,७८८ दिव्यांगांचा समावेश आहे. राज्यातील २३,६८३ शाळांमधून नोंदणी झाली आहे.

मुंबई :  २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणाऱ्या दहावी परीक्षेला यंदा १६,१५,४८९ विद्यार्थी बसले आहेत. त्याअनुषंगाने कॉपीमुक्त  परीक्षा घेण्यासाठी व्यापक तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा मंडळाचे सचिव माळी यांनी दिली. कॉपीसाठी मदत करताना कुणी कर्मचारी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे.  परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर, तर ९,७८८ दिव्यांगांचा समावेश आहे. राज्यातील २३,६८३ शाळांमधून नोंदणी झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भरारी पथकांची नजर

कॉपीमुक्त अभियानासाठी राज्यात २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा असेल.

वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे जर प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांना २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान परीक्षा देता येणार आहे.

परीक्षेला बसलेले विद्यार्थी :

पुणे    २,७८,१४५

नागपूर         १,५३,८९०

छ. संभाजीनगर  १,९१,९५२

मुंबई  ३,४९,८७३

कोल्हापूर       १,३२,८०८

अमरावती       १,६५,३१८

नाशिक २,०६,६३६

लातूर  १,११,०८८

कोकण         २५,७७९

बारावी परीक्षेत मुंबई विभागात १० कॉपीचे प्रकार

बारावीच्या परीक्षेदरम्यान मुंबई विभागात कॉपी करण्याचे १० प्रकार घडल्याची माहिती मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली. बुधवारी झालेल्या परीक्षांमध्ये रसायनशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये ८, तर राज्यशास्त्र विषयात २, असे एकूण १० गैरप्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.

 कॉपीमुक्त अभियान काटेकोरपणे राबवले जात असतानाही हे प्रकार घडल्याने   चिंता वाढली आहे.  राज्यात रसायनशास्त्र पेपरमध्ये ६७, तर राज्यशास्त्र या विषयाच्या पेपरमध्ये ७ गैरप्रकार घडले.

English
हिंदी सारांश
Web Title : 1.6 Million Students to Take 10th Exam; No Copying Allowed

Web Summary : Over 1.6 million students will appear for the 10th-grade exam. Strict measures are in place to prevent cheating, with flying squads monitoring and action against involved staff. Rescheduling options are available for valid reasons. Mumbai saw ten copying incidents during the 12th-grade exams.
टॅग्स :examपरीक्षाssc examदहावी