शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील १५ डी.एड. महाविद्यालये बंद; राज्यातील संख्या ६५४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 13:36 IST

गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे.

पुणे: तब्बल दहा वर्षांपासून शिक्षक भरतीला ब्रेक लागल्यामुळे डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुणे जिल्ह्यात मागील वर्षी असणाऱ्या ४४ डी.एड. महाविद्यालयांची संख्या २९ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या वर्षी १५ महाविद्यालये बंद पडली.

शिक्षक होऊन विद्यार्थी घडवावेत, ज्ञान दानाचे काम करावे,अशी इच्छा बाळगून या पूर्वी अनेकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र,गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. सुमारे पंधरा वर्षापूर्वी डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नव्हता. राज्यातील १ हजार १०० डी.एड.महाविद्यालयांची संख्या २०१९-२० मध्ये ८४९ पर्यंत पोहचली. मात्र,यंदा राज्यातील महाविद्यालयांची संख्या ६५४ वर आली आहे.---------------------------राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून वेतनेतर अनुदान बंद केले आहे.त्यामुळे केवळ अनुदानासाठी डी.एड.महाविद्यालये चालवली जात नाहीत.तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने संस्थाचालकांवर महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे.--------------------------------- डी.एड.करून शिक्षक होण्याची मोठी इच्छा होती.मात्र,शिक्षक भरती न होणे आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रलंबित प्रश्नामुळे माझ्यासारख्या अनेक डी.एड.पदवी धारकांनी रोजगार मिळण्याची आशा सोडून दिली आहे.सध्या मी उपजिविकेसाठी हॉटेल व्यावसाय सुरू केला आहे.- राविंद्र बारस्कर, डी.एड.पदवीधारक---------------------शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केल्यास डी.एड.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल.यंदा कोरोनामुळे डी.एड.प्रवेशावर परिणाम झाला आहे.नोकरी मिळण्याची शक्यता कमी असल्याने सध्या विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे.- प्राचार्य,वीणा खांदोडे, भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय,पुणे

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी