शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयात १४०० पानी आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 01:29 IST

अर्णब गोस्वामी, नितेश सरडा, फिरोज शेख यांना समन्स

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी सुमारे १४०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. याबाबत बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपींविरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल न्यायालयाने घेत अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. त्यामुळे ७ जानेवारीला तीनही आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आता ७ जानेवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. दोषारोपपत्राबाबत आरोपी पक्ष उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेऊ नये, असा युक्तिवाद केला. तर उच्च न्यायालयाने वा सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा खटला सुरू राहावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला.  

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकarnab goswamiअर्णब गोस्वामी