शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१३ मजले तोडण्याचे आदेश

By admin | Updated: December 17, 2014 03:09 IST

बोरिवली पश्चिम लोकमान्य टिळक रोडवर असलेल्या आदित्य टॉवर या १८ मजली इमारतीचे १३ मजले अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दिंडोशी नगर दिवाणी न्यायालयाने हे मजले तोडण्याचे आदेश

जयाज्योती पेडणेकर, मुंबईबोरिवली पश्चिम लोकमान्य टिळक रोडवर असलेल्या आदित्य टॉवर या १८ मजली इमारतीचे १३ मजले अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दिंडोशी नगर दिवाणी न्यायालयाने हे मजले तोडण्याचे आदेश दिले आहेत़ याने अजून एका कॅम्पा कोलाची पुर्नरावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे़२००० सालच्या आसपास मेसर्स के पटेल अ‍ॅण्ड कंपनीच्या बिल्डरने हा टॉवर बांधला़ मात्र हा टॉवर बेकायदा असल्याचा आरोप करत येथीलच नंदाधाम इमारतीतील रहिवाश्यांनी न्यायालयात धाव घेतली़ त्यानुसार, हा टॉवर बांधताना नंदाधाम इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग या बिल्डरने केला. तसेच बिल्डरकडे एफएसआय कनव्हेन्स मागितले असता तो देण्यास बिल्डरने नकार दिला. नंदाधाम रहिवाश्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने आदित्य टॉवर बांधताना एफएसआय व टीडीआरचया दुरूपयोग झाल्याचा निष्कर्ष नोंदवत अवैध मजले तोडण्याचे आदेश दिले़ त्यानुसार अतिरिक्त टीडीआर व एफएसआयची मोजणी केली तर या टॉवरचे तेरा मजले अनधिकृत होत असल्याचे अ‍ॅड़ जितेंद्र धमानी यांनी लोकमतला सांगितले़