शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१०२ वकील पानसरे परिवाराची बाजू मांडणार

By admin | Updated: October 7, 2015 01:07 IST

कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडचे वकीलपत्र घेण्यास कोल्हापूर बार असोसिएशनने नकार दिला असतानादेखील

पंढरपूर : कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडचे वकीलपत्र घेण्यास कोल्हापूर बार असोसिएशनने नकार दिला असतानादेखील पंढरपुरातील सनातन संस्था आणि समीर गायकवाडशी संबधित काही वकिलांनी गायकवाडच्या बाजूने वकीलपत्र दाखल केलेले आहे. त्यामुळे पंढरपुरातील १०२ वकील कॉ. पानसरे यांच्या परिवाराची बाजू मांडणार असल्याचे ‘आम्ही पुरोगामी लोक’ या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.अ‍ॅड़ पानसरे यांच्या खूनप्रकरणी उमा पानसरे यांनी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लोकशाहीवादी, समतावादी वकिलांनी उभे राहण्यासंदर्भात आवाहन केलेले होते. त्यास महाराष्ट्रातील वकिलांनी प्रतिसाद दिला आहे. पंढरीत ‘आम्ही पुरोगामी लोक’ या संस्थेच्या वतीने पंढरपूर बार आसोसिएशनला याबाबत आवाहन केले होते़ त्यास प्रतिसाद देत, पंढरपुरातील १०२ वकिलांनी हे वकीलपत्र स्वीकारले आहे.कॉ. पानसरे यांचा खून चांगले विचार संपवण्यासाठी झाला आहे. हे कृत्य योग्य नाही. यामुळे पंढरपुरातील वकीलांनी कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयाच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.- अ‍ॅड. आर. टी. कोष्टी,विधीतज्ज्ञ, पंढरपूर