ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
PM Modi at Bageshwar Dham: "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात." ...
आस्थानेही विवेकच्या प्रेमाचा फायदा घेत स्वत:साठी आणि तिच्या बहिणींसाठीही बरीच खरेदी केली होती. आस्था कायम ऑनलाईन शॉपिंग करायची आणि त्याचे बिल विवेक भरायचा. ...
वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती. अंत्य संस्कारावरून दोन भावांतील वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावाने वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्साच मागितला. ...
मध्य प्रदेशातील शहरांचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर नर्मदा नदीच्या दोन्ही काठांवरही पाच किमी पर्यंत दारुची दुकाने, बार नसणार आहेत. ...