मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा भारतीय लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले... 'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?... सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस चारचाकीची दुचाकीला धडक! पिता-पुत्र पिंट्या भिलाला, दितीक भिलाला ठार; पत्नी पूजा, मुलगा रोशन जखमी मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
Madhya Pradesh (Marathi News)
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली ... Lok Sabha Election 2024 : जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले. ... ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने तिकीट दिले असल्याने येथील मतदार भावनिकदृष्ट्या त्यांच्याचकडे झुकलेला असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे ... "काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? ... काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत." ... MP News: भोपाळमध्ये तैनात असलेल्या असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल प्रतिभा त्रिपाठी यांचे सोमवारी धावत्या कारमध्ये निधन झाले. ... Lok shabha Elections 2024 : ही घटना छत्रसाल परिसरात घडली. ... Chhindwara Lok Sabha Constituency - मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघात क्षणोक्षणी राजकीय उलथापालथी घडतायेत. त्यात भाजपात गेलेले नेते अवघ्या १८ दिवसांत काँग्रेसमध्ये परतले आहेत. ... Lok Sabha Election 2024 : गुना मतदारसंघातून आपले नशीब आजमावत असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, पण त्यांच्यावर बँकेचे कर्जही आहे. ... Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० जागांवर विजयाचा झेंडा फडकवेल, असा दावा त्यांनी केला. ...