शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या २८ वर्षीय सुनेनं संपवलं जीवन; तीन वर्षांपूर्वी झालं होत लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 19:14 IST

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सुनेने आत्महत्या केली आहे.

मध्य प्रदेशातीलकाँग्रेस आमदाराच्या सुनेने आत्महत्या केली आहे. छिंदवाडा येथील पारसिया मतदारसंघातील काँग्रेस आमदार सोहन लाल वाल्मिकी यांच्या सुनेने गुरुवारी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस आमदाराची सून मोनिका वाल्मिकी (२८) या त्यांच्या मांगली बाजार येथील निवासस्थानी संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. मोनिका यांना कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृत मोनिका यांचा विवाह परासियाचे आमदार सोहन वाल्मिकी यांचा मुलगा आदित्य याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. पोलिसांनी मृतदेह जिथे सापडला ती खोली खाली केली आहे. पोलिसांचे पथक वाल्मिकी कुटुंबीयांच्या मदतीने घटनेशी संबंधित पुरावे गोळा करणार आहे. आमदार वाल्मिकी यांचा मोठा मुलगा आदित्य याची पत्नी मोनिका यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळ सील करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. सध्या तरी या घटनेमागची कारणे समोर आलेली नाहीत. घटनेवेळी घरात कोण होते आणि कोणी पहिले हे अद्याप समजू शकलेले नाही.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसDeathमृत्यू